Thackeray vs Shinde | आम्ही बाप पळवणारी औलाद तर तुम्ही बापाचा पक्ष, विचार विकणारी टोळी...?

2022-09-22 555

Eknath Shinde vs Uddhav Thackeray | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एकनाथ शिंदे गटाचा मिंधे गट उल्लेख करतानाच त्यांना बाप चोरणारी टोळी असं म्हटलं होतं. त्यालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या दिल्लीतील भाषणातून उत्तर दिलं. शिंदे नेमकं काय म्हणाले ते पाहा या

Videos similaires